Author Archives: Prachiti Talathi

अर्थ-छटा – ‘मारणे’

मराठी भाषा किती अनोखी आहे याची अनेक उदाहरणे आहेत. यापैकी एक आज आपण बघु! 

Posted in My Musings | Tagged , , | Leave a comment

Words, Words, Words – David Crystal

An extremely enjoyable book.

Posted in 'Book'ed, English | Tagged , , , | Leave a comment

सय – माझा कलाप्रवास – सई परांजपे

माझ्या एका मैत्रिणीने मला ‘सय’ हे सई परांजपे यांचे पुस्तक भेट दिले. पुस्तक वाचायला सुरु केल्यापासून हातातून खाली न ठेवता वाचावे इतके सुंदर आहे.

Posted in 'Book'ed, Marathi | Tagged , , | Leave a comment

The Art of Deception – Kevin Mitnick

Social Engineering is a powerful tool. Continue reading

Posted in 'Book'ed, English | Tagged , , , | Leave a comment

He came, He saw and He conquered!

Yesterday, I experienced the real meaning of ‘He came, He saw and He conquered.’ It was a day to be blogged about. Continue reading

Posted in This is Home | Tagged , , | Leave a comment

‘लॉकग्रिफिन’ – श्री. वसंत लिमये

अमेरिकेत सायबर सिक्युरिटी क्षेत्रात काम करणाऱ्या धनंजय कानिटकरच्या आयुष्यात असे काय घडते कि त्याला आणि त्याच्या बायकोला रातोरात अचानक घर सोडून भारतात यावे लागते, ते हि नाव बदलून?? Continue reading

Posted in 'Book'ed, Marathi | Tagged , , , | Leave a comment

Solve for Happy

HAPPINESS ≥ your predictions of EVENTS of your life – your EXPECTATIONS of how your life should behave Continue reading

Posted in 'Book'ed, English | 2 Comments

समानतेची दुसरी बाजू

स्त्री पुरुष समानता हा आजचा परवलीचा विषय झाला आहे. मुलींना शिक्षण द्या. त्यांना नोकरी करू द्या. मुलांप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात मुलींनी स्वतःचा एक ठसा उमटवला आहे. मुलींनी मुलांच्या बरोबरीने घरची आर्थिक जबाबदारी उचलली. तितक्याच ताकदीने घरा-दाराची जबाबदारी उचलली. Continue reading

Posted in My Musings | Tagged , , | 1 Comment

१९ वर्षीय मुलगा बनवतो स्वतःची गाडी

तुमच्या ओळखी-पाळखीत आहे असा एखादा १९ वर्षीय मुलगा आहे, जो भंगार सामानातून केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर, युट्यूब वर बघून, स्वतःची स्वतः एक कार तयार करू शकतो आणि ते सुद्धा कुठलीच तांत्रिक बाजू नसताना ?
आज भेटूया मुंबईच्या प्रेम ठाकूरला, ज्याने ही करामत करून दाखवली आहे.
#Bharatiyans Continue reading

Posted in Article | Leave a comment

So You Have Been Publicly Shamed -Jon Ronson

After a long time, I returned back as a Lead Reviewer on Talking of Books on Dubai Eye 103.8FM

Posted in 'Book'ed, English, Hall of Fame | Tagged , | Leave a comment