Tag Archives: #equality
समानतेची दुसरी बाजू
स्त्री पुरुष समानता हा आजचा परवलीचा विषय झाला आहे. मुलींना शिक्षण द्या. त्यांना नोकरी करू द्या. मुलांप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात मुलींनी स्वतःचा एक ठसा उमटवला आहे. मुलींनी मुलांच्या बरोबरीने घरची आर्थिक जबाबदारी उचलली. तितक्याच ताकदीने घरा-दाराची जबाबदारी उचलली. Continue reading