Sorry Friends I have to write this is Marathi language. आ हा हा… कसली भन्नाट जोडी आहे ना हि!! त्याला कसलीच तोड नाही. या जोडीशी माझ्या काही छान आठवणी पण जोडल्या गेल्या आहेत. ते कॉलेज दिवस, मैत्रिणी आणि संध्याकाळचा चहा.